Latest Political News Update | तर असे संपणार BJP चे दुषचक्र राज्यसभेत होणार सर्वात मोठा पक्ष |Lokmat

2021-09-13 0

लोकसभेत बहुमत असलेला भाजप हा पक्ष एप्रिलमध्ये राज्यसभेत देखील बहुमत मिळणार आहे. एप्रिलमध्ये राज्यसभेत 55 सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. यामध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांमध्ये बीजेपीला सहा जागांचा फायदा होणार आहे. आणि काँग्रेसला चार जागांपासून मुकावं लागणार आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 8 सदस्य आणि अन्य 21 सदस्य जिंकून येऊ शकतो. यावेळी राज्यसभेत भाजपचे 58 सदस्य, काँग्रेसचे 57 सदस्य आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires